अभिनेता सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड विरोधात अंधेरी कोर्टाने समन्स बजावलंय, ५ एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.